Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
TV & Film
Technology
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/d8/12/c3/d812c3ad-c780-5f77-e3f7-0666a31e278c/mza_13987507073129313006.jpg/600x600bb.jpg
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Dwitiya Sonawane
64 episodes
4 days ago
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
RSS
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
https://megaphone.imgix.net/podcasts/5620fa14-9a2f-11f0-9b5d-8fa8f375e054/image/61ee0ed711872b4a23dee2b8131de9e7.png?ixlib=rails-4.3.1&max-w=3000&max-h=3000&fit=crop&auto=format,compress
Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी
ग्रंथप्रेमी - Granthpremi
51 minutes
2 months ago
Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी
कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल. What if one woman could master literature, theater, medicine, and film all in one lifetime? Meet Dr. Madhavi Vaidya—a Gold Medalist scholar, celebrated author, and passionate teacher who breathed life into Marathi poetry and drama. Her award-winning documentary “It’s Prabhat” earned the coveted President’s Award. But that’s not all—homeopathy started as a hobby and grew into a 35-year healing journey with a unique, holistic approach. Curious how she balanced it all with grace and grit? Tune in to uncover the secrets behind her extraordinary, inspiring life that will leave you motivated and amazed! डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/dr-madhavi-vaidya अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 10.30 ते स. 6) डॉ. माधवी वैद्य यांची "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका पाहण्यासाठी लिंक :- https://www.youtube.com/@aaryacommunicationsvideos1883/videos
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi