दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.
आजच्या तीन गोष्टी 1. 43 दिवसांनंतर अमेरिकेतलं 'शटडाऊन' संपलं, पण 'हे' आव्हान कायम 2. पाकिस्तान दौरा पूर्ण कराच - श्रीलंकन बोर्डाचे क्रिकेट टीमला निर्देश 3. निठारी हत्याकांड : सुरिंदर कोलीची मुक्तता, मग हत्यांना जबाबदार कोण?