
आज आपण बोलूयात -
१. २५ डिसेंबर पासून नवी मुंबई विमानतळावरून हवाई वाहतूक सुरु .
२. पुण्यात उघड्यावर शेकोटी करण्यास बंदी - कोणी केली तर कारवाई होणार
३. काल सायंकाळ पासून पुण्यातील पेट्रोल पम्प ७ वाजेपर्यंतच चालू असतील .
-----------------------------------------------
पूर्ण पॉडकास्ट ऐका , आणि सोबतच हा शो तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकतात महाराष्ट्रातल्या प्रमुख ९ शहरांमध्ये
छत्रपती संभाजी नगर मध्ये - 94.3 MY FM .
अहिल्यानगर मध्ये - 104 MY FM
नाशिक मध्ये - 104.2 MY FM
अकोला मध्ये - 94.3 MY FM .
नांदेड मध्ये - 94.3 MY FM
धुळे मध्ये - 95 MY FM .
सांगली मध्ये -104 MY FM .
सोलापूर मध्ये - 95 MY FM
जळगाव मध्ये- 94.3 MY FM .