
आज आपण बोलूयात -
१. राज्यात थंडीचा कडक वाढलाय , पुढील दोन दिवसात आजून थंडी वाढू शकते
२. जळगाव च्या अमळनेर मधल्या पोलिसांना चाही तलफ महागात पडली , आरोपी फरार !
३. बिबट्यांच्या नसबंदी साठी परवानगी मिळाली - पुणे जिच्यासाठी ११ कोटीं दिले जाणार - वनमंत्री गणेश नाईक
पूर्ण पॉडकास्ट ऐका , आणि सोबतच हा शो तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकतात महाराष्ट्रातल्या प्रमुख ९ शहरांमध्ये
छत्रपती संभाजी नगर मध्ये - 94.3 MY FM .
अहिल्यानगर मध्ये - 104 MY FM
नाशिक मध्ये - 104.2 MY FM .
अकोला मध्ये - 94.3 MY FM .
नांदेड मध्ये - 94.3 MY FM
धुळे मध्ये - 95 MY FM .
सांगली मध्ये -104 MY FM .
सोलापूर मध्ये - 95 MY FM
जळगाव मध्ये- 94.3 MY FM .