
आज आपण बोलूयात -
१. मुंबई - पुणे एक्सप्रेसवे होणार लवकरच १० पदरी .
२. लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी करण्यासाठी मुदतवाढ
३. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार , खरडल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मदत केली जाणार
-----------------------------------------------
पूर्ण पॉडकास्ट ऐका , आणि सोबतच हा शो तुम्ही रेडिओवर पण ऐकू शकतात महाराष्ट्रातल्या प्रमुख ९ शहरांमध्ये
छत्रपती संभाजी नगर मध्ये - 94.3 MY FM .
अहिल्यानगर मध्ये - 104 MY FM
नाशिक मध्ये - 104.2 MY FM .
अकोला मध्ये - 94.3 MY FM .
नांदेड मध्ये - 94.3 MY FM
धुळे मध्ये - 95 MY FM .
सांगली मध्ये -104 MY FM .
सोलापूर मध्ये - 95 MY FM
जळगाव मध्ये- 94.3 MY FM .