सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.
All content for Sadhguru Marathi is the property of Sadhguru Marathi and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
सद्गुरू, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, हे एक योगी, गूढवादी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुरु आहेत. अगाध ज्ञान आणि व्यावहारिकता यांचा अनोखा संगम असलेले त्यांचे जीवन आणि कार्य हे याचे स्मरण करून देतात की, आंतरिक विज्ञान हे केवळ भूतकाळातील अनाकलनीय तत्त्वज्ञान नसून अत्यंत सुसंगत असे समकालीन शास्त्र आहे.
#065 - Oppenheimer च्या अणुबॉम्ब बद्दल श्री कृष्णाने हजारो वर्षांपूर्वीच भगवत गीतेत सांगितले होते!
Sadhguru Marathi
8 minutes
1 month ago
#065 - Oppenheimer च्या अणुबॉम्ब बद्दल श्री कृष्णाने हजारो वर्षांपूर्वीच भगवत गीतेत सांगितले होते!
हिंदू पुराणांमध्ये आढळणाऱ्या अनेक वैज्ञानिक शोधांच्या दाखल्यांबद्दल बोलताना सद्गुरू सांगतात की आपल्या आत डोकावल्यानेच अस्तित्त्वाच्या अनाकलनीय रचनेचा ठाव घेणं शक्य आहे. यावेळी सद्गुरू अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ आणि पहिल्या अण्वस्त्रांच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान असलेले रॉबर्ट ओपेनहाइमर यांनी पहिल्या अणुबॉम स्फोटानंतर केलेल्या त्यांच्या लोकप्रिय भाषणात भगवत गीतेचा दाखला दिलेल्याचे सांगतात.
#oppenheimer #Yoga #cosmos#oppenheimer #bhagvadgita #nuclearbombs
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices