Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Business
Society & Culture
Sports
History
News
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts125/v4/51/b2/3e/51b23ea6-a0b0-8cae-38a3-927063383f55/mza_9063339889973920922.jpg/600x600bb.jpg
Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
Team Story Junction
21 episodes
1 month ago
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in
Show more...
Fiction
RSS
All content for Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट is the property of Team Story Junction and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or queries mail us on podcast@d4mad.in
Show more...
Fiction
https://d3t3ozftmdmh3i.cloudfront.net/production/podcast_uploaded_episode/5699392/5699392-1605889180968-171a238ef513a.jpg
Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी)
Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
8 minutes 53 seconds
5 years ago
Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी)

प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवून टाकतं. तरीही प्रेम म्हणजे काळ, वेळ, परिस्तिथी, वय या सगळ्यांच्या मर्यादा न जुमानता हवंहवंसं वाटणारं एक सुख; जमीनजुमला, पैसाअडका या सगळ्यापेक्षा मोठं आणि मौल्यवान! आपल्या कामांवर असंच अथांग प्रेम करणाऱ्या एका बापाची ही  गोष्ट... 'सांगता'! 

ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख ने व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. 

आपल्या या Story Junction वर 'लॉकडाऊनच्या गोष्टी' या मालिकेला तुम्ही खूप प्रेम दिलंत, हा या मालिकेचा शेवटचा भाग... पण काळजी करू नका कारण आपल्या या Junction वर लवकरच नवनवीन आणि भन्नाट गोष्टींची आणखी एक ट्रेन येतीये ! 

काही दिवसांआधीच सुरु झालेला हा प्रवास थोडा अवघड पण खूप सुंदर होता. अगदी काही महिन्यांतच आपला परिवार १० हजारांपेक्षा जास्त सदस्यांचा झालाय आणि हा आकडा इथेच थांबणार नाही तर आणखी वाढणार आहे. अर्थात या मोठ्या कुटुंबाच्या आवडी जपणं हे आमचं कर्तव्य आहे. आमचीही जबाबदारी वाढलीये, आम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणखी उत्तम काम करू, चुकांमधून शिकून काहीतरी चांगलेच देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच Story Junction - MARATHI PODCAST वर तुमच्यासाठी भरपूर नव्या गोष्टी घेऊन येऊ... तोवर तुम्हीही ऐका, तुमच्या कुटुंबियांना, परिजनांना व मित्र मैत्रिणींनाही आपले हे पॉडकास्ट ऐकावा, आणि हो तुमचे चांगले वाईट जसे असतील तसे अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हालाही योग्य ते बदल करता येतील. 

For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in