आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!!
आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or queries mail us on podcast@d4mad.in
All content for Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट is the property of Team Story Junction and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!!
आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or queries mail us on podcast@d4mad.in
Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)
Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
11 minutes 12 seconds
4 years ago
Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर)
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आज विविध देशांमधून आपल्यासोबत ३०,००० हून अधिक लोक जोडले गेलेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या Series चे सगळे Episodes upload केलेत; तर तुमच्या Entertainment मध्ये कुठेही खंड पडणार नाही याची आम्ही खात्री देतो.
Enjoy करा - 'The Last Chapter' चा पहिला भाग, ज्याचं नाव आहे, 'पुढे काय?'
Credits -
Writer - Dipak Bhutekar
Story Editor & Social Media - Sharda Bhawar
SFX, Sound & Packaging - Akash Jadhav
Anchor Voice Artist - Prasad Deshmukh
Voice over artists -
Sachin - Shaunak Mule
Nana & Kaka - Sharad Khobre
Aaji & Aai - Purva Bhoyte
Crowd- Prathamesh Umalkar
Raghav - Prasad Deshmukh
Sayali - Harshada Mali
Gharmalak - Dipak Bhutekar
Crowd - Akash Jadhav
अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us at podcast@d4mad.in