
Why do we fail to manage time? Everyone likes to procrastinate. But its actually enemy of time management? Want to know how? आपल्याला वाटत असतं की आपण कुठल्याच कामाला अजिबात उशीर करत नाही, तर तो होऊन जातो. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय असं कशामुळं होतं?