लोकांशी संबंध ठेवताना आपण आपला दृष्टीकोन कसा ठेवतो हे फार महत्वाचे आहे. सोन्यासारखी माणसं जोडायची तर मेहनत घ्यावी लागणारच. एक औंस सोने मिळवायला टनावारी माती खोदावी लागते. तेंव्हा चांगल्या माणसांशी संबंध ठेवताना जोडताना सचोटी आणि कष्ट घेण्याची तयारी ठेवा.
एकच आनंदी गोष्टीचा आपण जर सातत्याने आनंद अनुभवू नसत तर एकाच वाईट अनुभवाने आपण वारंवार दुःखी का व्हायचं ?
जरा विचार करा.